सकाळी पहाटे मोरे यांची ड्युटी लावली होती.त्यांनी ड्युटी करत असताना स्वतःच्या हाताने बंदुकीने हनुवटीवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.त्याला रक्तबंबाळ झालेले बघून त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्यांच्या वर उपचार सुरु आहे.आयआरबीचे पोलीस निरीक्षण सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.मोरे यांनी असे का केले अद्याप माहिती मिळाली नाही.