या कुटुंबातील 7 मुलांना विषारी पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे वृत्त समजले आहे. त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.या प्रकरणात एका 7 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.