शिवसेनेच्या सर्वात मोठी राजकीय खेळीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:54 IST)
येत्या 18 फेबुवारीला शिवसेना सर्वात मोठी राजकीय खेळी करणार असल्याचा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र याला नेत्यांनी अजूनही याची पुष्टी दिलेली नाही. 
 
काय आहे हा मेसेज 
 
- शिवसेनेची सर्वात मोठी राजकीय खेळी
- 18 फेब्रुवारी रोजी भाजपा सरकारचा पाठींबा काढून घेणार 
- BKC मधील सभेत मंत्र्यांचे राजीनामा घेणार 
- BKC मध्ये 18 फेब्रुवारी रोजी समारोपाची सभा
- शिवजयंतीच्या दिवशी राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार 
- 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती

वेबदुनिया वर वाचा