ज्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. पोलिस अधिकारींनी सांगितले की, मुलीला चिरडणाऱ्या डंपर ट्रकच्या चालकाला अपघात घडवून आणल्याच्या तसेच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
तसेच मुलीचे आई-वडील छत्तीसगडमधील स्थलांतरित कामगार आहेत. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातानंतर ट्रकचालक, त्याचा सहाय्यक आणि मुलीच्या पालकांनी मृतदेह पुरला. माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी तपास सुरू केला आणि न्यायालयाच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.