जव्हारमध्ये गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. जूनमध्ये कुटुंबाचा आधार गेला नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर रुक्षणा हिने स्वत: चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतून ३ वर्षीय मुलही दीपाली आणि ७/८ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून जीवन यात्रा संपवली. मात्र चिमुकली वृषाली वाचली.