महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रातील असलेले एकमेव नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये सध्या सगळेच पाहणी करत आहेत. आज थेट ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली आहे.टाटा समूहाच्या सहय्याने तर राज यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला आहे.उद्योगपती रतन टाटा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बोटॅनिकल गार्डनमध्ये दाखल झाले.