लोकसभेत 1 जुलै रोजी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये हिंदूंना हिंसक म्हटले. त्यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला असून त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह ,चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य मागे घेत संसदेत संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.