निलेश लंके म्हणाले, आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीवर आशा आहेत , परंतु यावेळी कांद्याचे भाव इतके वेगाने घसरले आहेत की शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी हे देशाचे अन्नदाते आहेत, त्यांच्या कष्टाच्या कमाईला योग्य किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळावे म्हणून कांद्याचे भाव वाढवावेत अशी आमची मागणी आहे.