राज्यात 5 नोव्हेंबरला एकूण 2359 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. एकूण 2950 सदस्य निवडीसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून 2489 सरपंचांची निवड होणार आहे. तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या गावात निवडणुकीचा धुराळा आहे. गावात चुरशीचं वातावरण निर्माण झालं आहे.