मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत प्रकल्पाचे उद्घाटन केले. गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन भागात सुरू केला जाईल. पहिला विभाग डिसेंबर २०२५ पर्यंत आणि दुसरा एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे, कारशेडशिवाय सुरू होणारा हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडॉर असेल.???? #ठाणे |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2025
ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार..!
वडाळा ते गायमुख दरम्यान तयार होत असलेल्या मेट्रो - ४ तसेच गायमुख ते विजय गार्डन या मेट्रो - ४ अ मार्गावरील मेट्रोची ट्रायल रन आज घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या मार्गावर प्रवास करून ही ट्रायल रन यशस्वीपणे… pic.twitter.com/ramK5oceT6