Women Fight In AC Local : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाते. मुंबईकरांच्या जीवनाचा एक अभाज्य घटक मुंबईची लोकल आहे. सकाळ तर रात्रीचा प्रवास या लोकल मध्ये केला जातो. मुंबईकरांसाठी लोकलच्या अनेक गोड आठवणी आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये धमाल करणारे व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात मग ते डान्सचे असो किंवा जागेसाठी हाणामारी करणारे प्रवाशी असो.