मिळालेल्या माहितीनुसार, , ईडीच्या पथकाने गुजरातमधील नाशिक, सुरत, अहमदाबाद, मालेगाव आणि मुंबईतील 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. आरोपीने गरिबांना आमिष दाखवत त्यांची कागदपत्रे घेऊन बँकचे खाते उघडण्यास भाग पडले. नंतर त्यांना एमपीएमसी मार्केटमध्ये नौकरी देण्याचे आश्वासन दिले.या प्रकरणात एकूण 14 खाती उघडली आहे. त्यातून 2200 चे व्यवहार झाल्याची माहिती आहे.