मुंबईत मद्यधुंद अवस्थेत महिलेचा धिंगाणा

Webdunia
रविवार, 18 डिसेंबर 2022 (15:58 IST)
सध्या जग आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. महिला देखील पुरुषांप्रमाणे सर्रास मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहे. मुंबईत मद्यधुंद अवस्थेत एका महिलेने भर रस्त्यावर धिंगाणा घातल्याची घटना मीरा रोड परिसरात घडली आहे. या महिलेने भर रस्त्यावर आपले कपडे काढण्यास सुरु केले. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिवाकर शर्मा यांनी याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख