जय श्री हनुमान !
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) April 23, 2024
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
आज श्री हनुमान जन्मोत्सव. श्री हनुमान हे शक्ती, प्रेरणा, सात्विकता आणि भक्तिचं प्रतिक. हीच शक्ती, भक्ती आणि प्रेरणा देणारी हनुमान चालीसा आपण आवर्जून म्हणतो, ऐकतो. आज माझ्या आवाजात… pic.twitter.com/TONiszCTaB