घरात खेळत असलेला साईश गॅलरीतील काचेच्या दरवाजावर आदळला. त्यावेळी दरवाजाची काच साईशच्या छातीत व पोटात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. साईशला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुपारी साडेचारच्या सुमारास उपचार सुरू असताना साईशचा मृत्यू झाला.