तसेच एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पहाटे ४ वाजताच्या सुमारास बोट अलिबागच्या अक्षी किनाऱ्यापासून सुमारे सात नॉटिकल मैल अंतरावर असताना आग लागली. राकेश गण यांच्या मालकीच्या बोटीकडून संकटाचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि रायगड पोलिस घटनास्थळी पोहोचले.