राज्य सरकार ने महिलांसाठी एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटाच्या दरात 50 टक्के सवलत दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या या सूटमुळे महामंडळाला फायदा होता आहे. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅवल्स कंपन्यांनी देखील महिलांना बस प्रवासात तिकिटावर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅवल्स असोसिएशन ने घेतलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.