अहमदनगरयेथे एका महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे,त्याला कोणताही वैचारिक आधार नाही.सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत.सत्ता नसतानाही भाजप-शिवसेना २५-२५ वर्षे एकत्र काम करत होती.त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.