नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केलीय.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी व स्थायी समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक होती.काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची उपमहापौर पदी , तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.