कसारा जवळील ओहलाचीवाडी जवळ,पिकअपच्या चालकाला नाशिक जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. दरम्यान, पिकअपच्या मागून येणाऱ्या कारने ही पिकअपला धडक दिली. या अपघातात पिकअपला दोन्ही बाजूंनी जोरदार धडक बसली आणि अपघात घडला. या अपघातात 25 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले.जखमींना रुग्णालयात दाखल केले.