'राधे माँ'ला अटकपूर्व जामीन

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:02 IST)
मुंबई- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप झाल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या राधे माँला दिलासा मिळाला.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राधे माँला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

निकी गुप्ता या विवाहितेने सुखविंदरकौर ऊर्फ राधे माँवर गंभीर आरोप केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा