कर्नाटकातील भाजपचा पराभव शिवसेनेला आनंददायी

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
कर्नाटकात मराठी ना‍गरिकांवर अन्याय करणारे सरकारे गेले, याचा श‍िवसेनेला आनंदच आहे, असे उद्धव ठकारे यांनी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या कारभारावर टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, माझी प्रतिक्रिया भाजपच्या विरोधात नाही. आपण भाजपसोबतच आहोत. गोल्या पाच वर्षांमध्ये कर्नाटकात मराठीजनांची गळपेची करणारे अनेक निर्णय घेण्यात आले. एकीकडे
WD
बेळगावला उपराजधानीचा दर्जाही दिला, तर दुसरीकडे मराठीजनांवर कन्नडिगांची सक्तीही सुरू होती. त्यामुळे आता नवीन सरकार तरी मराठी भाषिकांना न्याय देईल.


उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, महराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन आमदार कर्नाटक विधानसभेत निवडून आले आहेत, याचा मला आनंद वाटतो.

वेबदुनिया वर वाचा