कृती : सर्वप्रथम साबूदाण्याला 4 तास अगोदर भिजत घालावा. शेंगदाण्यांना वेगळे भिजवून जाडसर वाटून घ्यावे. उकळलेल्या बटाट्यांना साबूदाणा व दाण्याच्या कूटाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे व बाकीचे सर्व साहित्य घालून एकजीव करावे. आता मिश्रणाचे चौकोनी काप करून, कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरमा गरम पेटिसला कोथिंबीरने सजवून सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.