पुणे पोलीस शहर दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. यातच पुणे पोलीस शहर दलातील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला कार्यभार दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताआणि सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.
पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे पदभार सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव
1. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे यांचा पदभार पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे भाग्यश्री नवटके यांच्याकडे असणार आहे.