पुणे – फ्रॅक्चर्ड फ्रीडम या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याचे विविध पडसाद उमटत आहेत. राज्य सरकार साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यात आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,