Gionee ने लॉन्च केला सर्वांत स्लिम फोन

बुधवार, 15 एप्रिल 2015 (10:44 IST)
जिओनी ने आपला नवा फ्लॅगशिप र्स्माटफोन Elife S7 हा भारतात लॉन्च केला. Elife S7ची जाडी 5.4 मिलिमीटर असून हा जगातील सर्वांत स्लिम स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे ह्या फोनचा दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप आहे.

* Elife S7 मधील वैशिष्ट्ये

मेटल फ्रेम
शानदार कॅमेरा
अँड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम आणि नवे यूजर इंटरफेस
दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप

* किंमत
या नव्या फोनची किंमत 24, 999 रुपये आहे

* डिस्प्ले आणि डिझाइन
5.2 इंचाचा डिस्पले
फुल एचडी डिस्प्ले क्वालिटी (1080X1920 पिक्सलचे रेझोल्युशन)
अल्ट्रा सिल्म लुक, 5.5 mm जाडी मेटल फ्रेम
स्क्रीनला गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन

*सॉक्टवेअर
mig 3 यूजर इंटरफेस
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम- लेटेस्ट व्हर्जन लॉलीपॉप 5

* नोटिफिकेशन बार
मटेरियल डिझाइनसह शानदार अॅनिमेशन आणि ग्राफिक्स पाहू शकतात.

वेबदुनिया वर वाचा