अनेक वेळा असे होते की, बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला. तसेच आपल्याला महत्त्वाचा फोन कॉल करायचा असतो. मात्र, त्याचवेळी आपल्या मोबाइलमध्ये बॅलन्स संपलेला असतो. अशावेळी कोणाची तरी मदत घ्यावी वाटते. मात्र, प्रत्येकालाच दुसर्याकडे फोन मागणे जमत नाही. किंवा दुसर्याला त्रास कशाला, असा विचार करुन तसे करत नाही.
या अँपच्या माध्यमातून तुम्ही मोफत मेसेजही पाठवू शकता.
अर्थात, आपल्याला बॅलन्स आणि नेटवर्कची गरज भासणार नाही. तर तुम्ही वेळ कशाला घालवताय, लवकर ही अँप्स डाऊनलोड करा आणि मोफत कॉल्स करा.