जर आपण नवरात्राच्या नऊ दिवसांचे उपास करतं असल्यास आपण या 9 नियमांचे पालन करावं.
	 
	1 पूजा करताना मंत्र उच्चारताना चुका होऊ नये हे लक्षात ठेवावं.
	 
	2 पूजेच्या जागी किंवा देवघरात किंवा घरात घाण अजिबात करू नये. 
	 
	3 उपवास करणाऱ्यांनी अंघोळ न करता राहू नये किंवा घाणेरडे कपडे घालू नये.
	 
	4 नवरात्राचे उपवास करत असल्यास दिवसात देखील झोपू नये.
	 
	5 मांसाहार, मद्यपान करू नये आणि शारीरिक संबंध ठेवू नये. उपवासाच्या घरात इतर कोणीही असे करू नये.
	 
	7 अन्नात धान्य आणि मीठाचं सेवन करू नये. कुट्टूच पीठ, वरीचे तांदूळ, शिंगाड्याचे पीठ, साबुदाणा, सेंधव मीठ, फळ, बटाटे, मेवे आणि शेंगदाण्याचं सेवन करावे. 
	 
	8 जर आपण दुर्गा चालीसा, मंत्र, सप्तशती पाठ किंवा चंडी पाठ वाचत असाल तर याचा नियमांना पाळावे. वाचताना कोणाशीही बोलू नका.