1 सब नर करहिं परस्पर प्रीती।
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती
9 दिवस या मंत्राचा जाप करावा. या मंत्राचा जाप केल्यानं पती -पत्नी मधील तणाव कमी होतात. यज्ञ वेदीवर तुपाच्या 108 हव्य द्यावे. नंतर जेव्हा आवश्यक असल्यास या मंत्राचा 21 वेळा जाप करावा.
4 सर्व प्रकारच्या सौख्य आणि समृद्धी, यश, आनंद आणि प्रेम मिळण्यासाठी आपल्या देऊळात शिव-पार्वतीची मूर्ती स्थापित करावी आणि या मंत्राचा 5 वेळा जाप करावा.
ॐ शं शंकराय सकल जन्मार्जित पाप विध्वंसनाय,
पुरुषार्थ चतुष्ठाय लाभाय च पति मे देहि कुरु कुरु स्वाहा.
6 आर्थिक फायद्यासाठी, नवरात्रीच्या 9 दिवसा पर्यंत पिंपळाच्या झाडाच्या पानावर रामाचे नाव लिहावं आणि ते पान मारुतीच्या देऊळात अर्पण करावे, यामुळे आपली आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.