तृणमूल काँग्रेसकडून दासगुप्ता यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी संविधानाच्या नियमांचा हवाला देत दासगुप्ता यांना अपात्र' म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत.