मिळालेल्या माहितीनुसार, एका बांधकाम कंपनीच्या बॅरेकजवळ नुकताच हिमस्खलन झाल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली आहे. झोजिला बोगदा बांधणाऱ्या बांधकाम कंपनीचे महाव्यवस्थापक हरपाल सिंग यांनी सांगितले की, सर्व कामगार सुरक्षित आहेत.#WATCH | J&K: A low-intensity avalanche has hit the Sarbal area in Ganderbal. No casualties were reported.
— ANI (@ANI) January 14, 2023
(Video Source: Locals) https://t.co/11wu9Bv88W pic.twitter.com/AlW0a9eAQk