शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा

शनिवार, 9 जुलै 2022 (15:52 IST)
शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विठोबा-रखुमाईची मूर्ती अर्पण केली. शिंदे-फडणवीसांचा दौराएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेतरात्री उशिरा दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीया भेटीत दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा केली.अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ही बैठक तीन तासांहून अधिक काळ चालली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती