या महिलेने एका मिनिटात 17 चापट मारली आहेत. या मारामारीदरम्यान महिलेने रिक्षाचालकाचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या महिलेवर टीका करत आहेत. त्यामुळे नोएडा पोलिसांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.नोएडा: गाड़ी में साइड लगने पर महिला ने ई-रिक्शा चालक जड़े 17 थप्पड़@JagranNews pic.twitter.com/1U99pqZumK
— Abhishek Tiwari (@abhishe_tiwary) August 13, 2022