या अपघातानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिंह यांनी ट्विट केले की, "आज जुना काचार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघाताबाबत कळून खूप दुःख झाले. एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि आमदार मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमधील सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे.”Deeply saddened to hear about the accident of a bus carrying school children at the Old Cachar Road today. SDRF, Medical team and MLAs have rushed to the site to coordinate the rescue operation.
— N.Biren Singh (@NBirenSingh) December 21, 2022
Praying for the safety of everyone in the bus.@PMOIndia pic.twitter.com/whbIsNCSxO