मुंबईतून फरार झालेल्या आणि नंतर उत्तर प्रदेशात ज्याच्या मुसक्या आवळल त्या डॉ. बॉम्ब अर्थात डॉ. जलीस अन्सारीला मुंबईत आणण्यात आले आहे. राजस्थानातल्या अजमेर बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगार असलेला जलीस जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पॅरोलवर मुंबईत असताना त्याने निसटणचा प्रयत्न केला मात्र तो महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला.