बिहारमध्ये एलियनचा जन्म, बघून घाबरली आई

पाटणा- याला निसर्गाचा खेळ म्हणा वा आणखी काही? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. बिहारची राजधानी पाटणा येथील पालीगंज रूग्णालयात एका महिलेने विचित्र मुलीला जन्माला घातले. ही मुलगी दिसायला अगदी ‍एलियनसारखी आहे. जेव्हा लोकांना याबद्दल माहीत पडले तेव्हा तिला बघण्यासाठी लोकं जमा होऊ लागले.
 
शनिवारी सकाळी 8 वाजता महिलेने मुलीला जन्म दिल्यावर आई आणि तेथील कर्मचारी आश्चर्यात पडले. आईला धक्का बसला असला तरी तिने मुलीला मांडीवर घेतले आणि नंतर पतीसोबत मुलीला घेऊन घरी निघून गेली.
 
महिलेची डिलेव्हरी करणारी डॉक्टरने म्हटले की आई- वडिलांच्या जीनमधील म्यूटेशनमुळे मुलीचे असे रूप झाले असावे. नावजातावर किराटिम लेअर असते, ज्यामुळे मुलांची त्वचा ऑक्सिजन घेऊ पात नाही. नावजाताच रंग हिरवा होता आणि त्याच्या शरीरावर धार्‍यांची आकृती बनलेली होती. त्याचे शरीरही पूर्णपणे विकसित नव्हते.
 
एवढंच नव्हे नवजातचा चेहरा मोठा होता आणि कान विकसित नव्हते. डोळे पूर्णपणे विकसित नसल्यामुळे लाल दिसत होते. डॉक्टरांप्रमाणे असे केस आधीही आलेले आहेत. डॉक्टरांप्रमाणे हर्लेक्विन इचथिस्योसिस आजार आहे जे 10 लाख मुलांमध्ये एखाद्याला असतं.

वेबदुनिया वर वाचा