दिल्ली पोलिसांचे डीसीपी दक्षिण अतुल ठाकुर यांनी निवेदनात म्हटले आहे की रात्री उशिरा 80 वर्षीय कांता प्रसाद यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांता प्रसाद यांनी मद्यपान केले होते आणि झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. कांता प्रसाद यांच्या मुलाचे निवेदन घेण्यात आले आहे, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.Delhi | Kanta Prasad, 80 y/o owner of 'Baba Ka Dhaba' was admitted to Safdarjung Hospital last night. He had brought in an unconscious condition after he consumed alcohol & sleeping pills. Statement of his son has been recorded for the same. Probe on: DCP South Atul Thakur
— ANI (@ANI) June 18, 2021