नवरदेवाला हळद लावताना मृत्यू Video

Webdunia
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:02 IST)
सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ दिसत आहे. ज्यात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे कुटुंबाचा आनंद क्षणात दुःखात बदलला.
 

संबंधित माहिती

पुढील लेख