दमानिया यांच्यावर मुंबईत दोन वेळा कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. प्रकृतीच्या कारणामुळं त्या न्यायालयात हजर राहू शकल्या नाहीत याबाबतचे पुरावे दमानिया यांच्या वकिलांनी रावेर न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे पकड वॉरंट रद्द करण्याचे आदेश देण्यात आला आहे.