CBSE Results सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी डिजीलॉकरद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतील. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५ च्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि results.gov.in यासारख्या अधिकृत वेबसाइटना भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतात.