निदर्शने वाढत गेली, ज्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला अनिश्चित काळासाठी बंदची घोषणा करावी लागली आणि विद्यार्थ्यांना वसतिगृहे रिकामी करण्याचे आदेश द्यावे लागले.अटक केलेल्यांमध्ये दोन सुरक्षा रक्षक तसेच विद्यापीठाचे तीन अधिकारी आहे. त्याच्यावर आता भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहे.