नवी दिल्ली- फोनवर अश्लील संभाषण किंवा मेसेज पाठवून एक हजारहून अधिक महिलांना सतावणार्या विकृत व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद खालिद नावाचा हा व्यक्ती महिलांना वेग वेगळ्या सिम कार्डने फोन करून अश्लील संभाषण करायचा, मेसेजेस पाठवायचा, अश्लील क्लिप्सही पाठवायचा. नंतर तो आपला नंबर बदलून घेयचा.