गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यूपीएस मदान हे राज्याचे निवडणूक आयुक्त होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3-4 महिन्यांत होऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.