Thane News: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात रविवारी रात्री 23 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली रविवारी रात्री 10 :30 वाजेच्या सुमारास वंजारपट्टी नाका येथील वेदांत हॉस्पिटल जवळ आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.