पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2024 रोजी त्याच्या फोन नम्बरवर दोन वेगवेगळ्या नंबरने कॉल आला आणि त्याने स्वतःलापाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगितले तसेच तुम्ही गॅसचे बिल अद्याप भरले नाही असे सांगितले. फसवणूक करणाऱ्याने वेगवेगळ्या पेमेंटपध्दतीद्वारे पीडित कडून पैसे काढून घेतले पीडितेने 99,900 रुपयांचे पेमेंट केले. आपली फसवणूक झाल्याचे त्याला नंतर समजले.