महिला युजरने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'त्याची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले आणि त्याच्या पालकांसाठी वाईट वाटले. इतके मद्यपान करू नका की आपण स्वत: ला सांभाळूशकत नाही. व्हिडिओमध्ये मुलगी गोंधळ घालताना दिसत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत आहेत.In Vashi, Navi Mumbai, this drunk girl misbehaved with @Navimumpolice. Just because he is a male Police Officer he can't touch her even after she tried to kick him. That's where the law goes wrong. The way he handled this with dignity is commendable. Hope the action is taken.
— Sunaina Holey (@SunainaHoley) June 21, 2022
1/2 pic.twitter.com/qHWYZkAlQS