एफबीआयने मुंबईत काम सुरू केले

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:25 IST)
मुंबईत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यातील आरोपी आमीर कसाब याच्‍याकडून एफबीआयने गुन्‍ह्यांच्‍या चौकशीस सुरुवात केली आहे. या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या आमीर या दहशतवाद्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे.

पाकिस्‍तानी नौसेनेने आपल्‍याला शस्‍त्रास्‍त्रांचे प्रशिक्षण दिल्याची माहिती आमीरने दिली असून यासाठी दहा दहशतवादी कराचीहून आल्‍याची माहिती समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा