मसालेदार कारले रेसिपी रेसिपी
सर्वात आधी कारले स्वच्छ धुवून त्याचे साल कडून घ्यावे. मग कारल्याला 2-3 चमचे मीठ लावून 15 मिनिट ठेवावे.
यामध्ये बडीशोप पूड घालावी, तिखट, धणे पूड, हळद आणि मीठ मिक्स करावे.
आता कढईमध्ये तेल घालावे आणि त्यामध्ये हिंग घालावे.
आता कारले मिठाच्या पाण्यामध्ये काढून त्यांचे काप करावे.
कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून कारले फ्राय करावे. कारले कुरकुरीत होइसपर्यंत तळावे.
आता या कारल्यांना मसाल्यामध्ये मिक्स करा. व वरतून कोथिंबीर घालावी.
तयार आहे मसालेदार कारले भुजिया, गरम सर्व्ह करू शकतात.