कृती-
सर्वात आधी खजूर मिक्सरमधून किंवा हाताने मऊ पेस्ट बनवून घ्या. आता एका वाटीत खजूर पेस्ट, चिरलेले ड्रायफ्रूट्स, खवलेला नारळ आणि तूप मिसळा. मिश्रण एकत्र मळून छोटे लाडू बनवा. खसखस किंवा नारळाच्या मिश्रणात लाडू टाका व सजवा. तर चला तयार आहे आपले रक्षाबंधन विशेष झटपट ड्रायफ्रूट्स लाडू रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.