हे मिश्रण हवाबंद डब्यात भरा आणि सात तास किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा. गोठल्यानंतर, कंटेनर बाहेर काढा, खोलीच्या तपमानावर २-३ मिनिटे ठेवा, नंतर स्कूपच्या मदतीने आईस्क्रीम काढा चिरलेल्या बेरी किंवा पुदिन्याच्या पानांनी सजवा. तर चला तयार आहे आपले जांभळाचे आइस्क्रीम रेसिपी. नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.